MB NEWS:माजी सैनिक विश्वनाथप्पा हरंगळे यांचे निधन

 माजी सैनिक विश्वनाथप्पा हरंगळे यांचे  निधन



परळी वैजनाथ, येथील  माजी सैनिक,वीरशैव समाजातील श्री वक्रेश्वर मंदिर संस्थान चे विश्वस्त विश्वनाथप्पा हरंगुळे यांचे दिनांक 30 मे रोजी दुखद निधन झाले, मृत्युसमयी ते 76 वर्षे वयाचे होते. महात्मा बसवेश्वर गृहनिर्माण संस्था सेक्रेटरी या पदावर कार्यरत होते,ते परळी शहरातील वीरशैव समाजातील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असत.  त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व मुलगी ,सुना ,नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर  दिनांक 31 बुधवार रोजी शोककुल वातावरणात वीरशैव समाजातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार