इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:संभाजी ब्रिगेड सेलू शाखेचे होणार उदघाट्न

 छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सेलू (परळी) येथे 19 मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन




संभाजी ब्रिगेड सेलू शाखेचे होणार उदघाट्न


परळी (वार्ताहर)

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मौजे सेलु परळी येथे शुक्रवार 19 मे रोजी करण्यात आले असून या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवश्री बालासाहेब सपकाळ हे असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री इंजि. संजय नाना देशमुख ,मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अंकुशराव जाधव, मराठा सेवा संघ परळी तालुकाध्यक्ष शिवश्री ईश्वर जिजा सोनवणे, मराठा सेवा संघ परळी शहराध्यक्ष शिवश्री संदीप काळे, मराठा सेवा संघ परळी तालुका कार्याध्यक्ष शिवश्री विजयराव लुगडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष राजेश ठोंबरे साहेब, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक शिंदे सर, मराठा सेवा संघ शहर सचिव राजेश पवार साहेब हे राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष विश्वंभर मोरे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रदुम्न सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री राम कीर्दंत, तालुका सचिव शिवश्री प्रभाकर सटाले, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, दिव्यांगाघडी तालुकाध्यक्ष शिवश्री गणेश शिंदे, तालुका कोषाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब सोनवणे ,विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाट, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शिवश्री पांडुरंग मोरे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री लक्ष्मण दादा गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष दशरथ दादा इंगळे, तालुका संघटक शिवश्री हनुमान दिवटे, तालुका सहसचिव शिवश्री पुंडलिक लोणकर ,विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष वैजनाथ सगर, शहर उपाध्यक्ष गणेश मस्के हे राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड शाखा सेलू च्या वतीने करण्यात आले असून मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे असे आव्हान संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष शिवश्री वेंकटेश बदाले, शाखा उपाध्यक्ष शिवश्री पांडुरंग मनोहर सातपुते, शाखा सचिव शिवश्री बालाजी सुभाष सातपुते, शाखा कार्याध्यक्ष शिवश्री पांडुरंग देवराव सातपुते, कोषाध्यक्ष शिवश्री पवन भास्कर सातपुते, शाखा संघटन शिवश्री गोविंद भारत सातपुते, सर्वश्री सदस्य शिवश्री विष्णु संतराम सातपुते, शिवश्री श्रीराम आश्रुबा सातपुते, शिवश्री अनिल रामभाऊ सातपुते, शिवश्री वैभव माणिक सातपुते, शिवश्री सोमेश्वर संदिपान सातपुते, शिवश्री सुदाम वैजनाथ सातपुते, शिवश्री गणेश वसंत सातपुते, शिवश्री मधुसूदन रामदास सातपुते, शिवश्री शुभम गणेशराव कदम यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या