MB NEWS:ह भ प युवाकीर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

 ह भ प युवाकीर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश 




परळी (प्रतिनिधी )यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परळी वैजनाथ येथील विद्यार्थी ह भ प युवा कीर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश


बारावी बोर्ड परीक्षेचा  निकाल जाहीर झाला असून परळी वैजनाथ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी ह भ प युवा कीर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या यशाबद्दल यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य  शिक्षक  कर्मचारी यांचे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 


ह भ प युवा कीर्तनकार प्रकाश महाराज फड हे आळंदी येथील जोग महाराज  वारकरी शिक्षण संस्था  आळंदी देवाची येथे वारकरी शिक्षण घेत असून या बारावी परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!