MB NEWS:नागनाथअप्पा अवधूत यांचे दुखःद निधन

 नागनाथअप्पा अवधूत यांचे दुखःद निधन




परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

         तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयातील निवृत्त शिपाई नागनाथ गणपतअप्पा अवधूत (वय ७४) यांचे सोमवारी (दि.२९) दुपारी ४ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

            नागनाथ अवधूत यांच्यावर सोमवारी सायंकाळी गाढे पिंपळगाव येथील विरशैव स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. नागनाथ अवधूत अत्यंत मनमिळाऊ, शाळेत विद्यार्थी प्रिय व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!