शासन आपल्या दारी हा उपक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण


जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विविध दाखले व लाभ वितरित 




शासन आपल्या दारी हा उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.


अंबाजोगाई, कैज, परळी या तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ तसेच प्रमाणपत्र व विविध दाखले यांचे वितरण करून संपन्न झाला. शासन आपल्या दारी हा उपक्रमांतर्गत तिन्ही तालुक्यातील निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 


 याप्रसंगी आमदार नमिता मुंदडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार सर, अप्पर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तिन्ही तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी आणि विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !