नाथ शिक्षण संस्था संचलित सौ.शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालय संगम. चा 10 वी च्या निकालात घवघवीत यश



----------------------------------------------

परळी(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दि 02 जुन रोजी 10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहिर केला, त्यात सौ.शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालय,  संगम , परळी ने  याही वर्षी निकालात घवघवीत यश संपादन केले आहे

    सौ.शारदाबाई गु.मेनकुदळे माध्यमिक विद्यालयाचा सरासरी निकाल 94.11% असा लागला असून शाळेतून  प्रथम कु. प्रणाली मस्के 88.80 % व्दितीय दत्ता शिंपले 85% तृतीय अजित गायकवाड 84% गुण संपादन केले.

     तसेच अनुक्रमे विशेष प्राविण्यासह 07 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 03  विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत 

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री.धनजंय मुंडे  तसेच सचिव सौ राजश्रीताई मुंडे, सहसचिव  प्रदीप खाडे , समन्वयक प्राचार्य  अतुल दुबे सर,मुख्याध्यापक उत्तम साखरे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने  अभिनंदन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार