आजचे मंत्रिमंडळ निर्णय :संक्षिप्त

मंत्रिमंडळ निर्णय :संक्षिप्त


* वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

(सार्वजनिक बांधकाम)


* एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव

( नगर विकास विभाग)


* राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता

( सार्वजनिक आरोग्य विभाग )


भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

(जलसंपदा विभाग )


महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार

आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. 

 (सार्वजनिक आरोग्य विभाग)


संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ 

(सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)


आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.

करोडो कामगारांना लाभ मिळणार

 (कामगार विभाग)


नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)


* मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

( सामान्य प्रशासन विभाग)


* पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ   काढणार

( जलसंपदा विभाग) 


मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड

 (महसूल विभाग)


भूखंडाच्या हस्तांतरणातील  अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

 (महसूल विभाग)


मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

 (विधी व न्याय विभाग)


राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)


सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन 

 पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

 (वित्त विभाग)


बीडीडी चाळ पुनर्विकासातील  झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित 

 (गृहनिर्माण विभाग)


* जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

(परिवहन विभाग)


* राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता 

( वैद्यकीय शिक्षण विभाग)


बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

(कृषि विभाग) 


दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार (नगरविकास विभाग)


* दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ

( शालेय शिक्षण)


*देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता

( मृद व जलसंधारण)


* चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

( कृषी विभाग) 


* सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


* गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

( जलसंपदा विभाग)


*ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

(ग्रामविकास विभाग)


* पाकिस्तानने पकडलेल्या  मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

( मत्स्य व्यवसाय विभाग)


पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

 (पर्यटन विभाग)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !