प्रसिद्ध सिने अभिनेता श्री भरत जाधव यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन



 परळी वैजनाथ (प्रतिनिधी): 

     सुपरस्टार सिने अभिनेता श्री भरत जाधव यांनी आज श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

       परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी *वैद्यनाथ देवस्थांन कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख* यांनी त्यांचे पुष्पहार व श्री वैघनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी विश्वस्त बाबुराव मेनकुदळे,  चंदूलाल बियाणी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !