एसटी वाहकाची आत्महत्या

एसटी वाहकाची आत्महत्या


केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे धारूर एस टी आगारातील वाहकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. १५ जून रोजी धारूर एसटी आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस वय ३५ वर्ष रा. सारणी (सांगवी) यानी सारणी (सांगवी) शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजलेले नसून घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासमीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले. मयत वाहक महादेव धस यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार