MB NEWS:राधिका कराडचे दहावी परीक्षेत घवघवीत यश :99. 20% गुण

 राधिका कराडचे दहावी परीक्षेत घवघवीत यश :99. 20% गुण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

     शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परळीतील विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी  इंजेगाव येथील राधिका मदन कराड हिने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिने 99.20% इतके गुण मिळवले आहेत.

  इंजेगाव येथील सर्वपरिचित मदन कराड यांची सुकन्या कु. राधिका हिने दहावी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. विद्यावर्धिनी विद्यालयात तिने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. दहावी परीक्षेत 99.20% गुण मिळवत यशाला गवसणी घातली आहे. राधिकाच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!