इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ

 राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ




मुंबई - अजित पवार यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडत असतांनाच ते आपल्या सहकाऱ्यांसह शपथविधी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह

राजभवनात

मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या एकूण नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात

माहितीनुसार अजित पवारांसह राष्ट्रवादीचे

घडामोडी गतीमान झाल्यानंतर आता

राष्ट्रवादीची फुट पडणार असल्याची

जवळपास स्पष्ट झालेले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून राज्यात सत्तांतर घेतले. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील फुट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे राजभवनाकडे निघाले असून त्यांच्यासह नऊ नेते शपथविधी घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आदींचा समावेश असेल अशी माहिती समोर आली आहे. आजच मंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या