इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शालेय साहित्य वितरण

 मनसेतर्फे कृषीमहर्षी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट येथे साजरी करण्यात आली.


मनसेच्या "शिवतीर्थ" कार्यालयात स्व.वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

   तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी लाहान मुलांना वसंतराव नाईक कोण आहेत त्यांना हरीत क्रांतीचे जनक म्हणून का संबोधले जाते या बदल समजावून सांगितल व सेवकराम जाधव सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छां देण्यात आल्या.

   या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, गणेश राठोड,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, शहर उपाध्यक्ष महेश शिवगण,अनंत सोळंके,प्रदीप राठोड, विजय राठोड, करण चव्हाण,अनिल चव्हाण, पांडुरंग मोरे, व्यंकटेश बदाले, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या