दिव्य मराठीच्या उपक्रमास साद,शाळेत केले तुलशी बीजारोपन

 विद्यावर्थीनीच्या विद्यार्थी,शिक्षकांनी केला वृक्षलागवडीचा संकल्प



दिव्य मराठीच्या उपक्रमास साद,शाळेत केले तुलशी बीजारोपन

परळी (प्रतिनिधी) 

 पाच जुन जागतिक पर्यावरण दिनी दैनिक भास्करने एक वृक्ष एक जीवन उपक्रम सुरु केल्यानंतर शनिवार दि.1 जुलै रोजी दिव्य मराठीने वृक्षलागवडीचा संदेश देत वृत्तपत्राद्वारे 24 तास ऑक्सीजन देणार्या पवित्र तुलसी चे बियाणे सोबत दिल्यानंतर परळी शहरातील विद्यावर्धीनी विद्यालयात तुलसी बिजारोपन करत वृक्षलागवडीचा संकल्प केला.यावेळी शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या घरी व शेजारील मोकळ्या अंगणात तुलसी लागवड करण्याचा संकल्प केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री उन्मेष मातेकर,सहशिक्षक श्री राजेश्वर नीला,श्री बाळासाहेब हंगरगे, श्री विजय मुंडे,श्री संदीप तिळकरी,श्री अनिल बोतकूलवार,श्री पांडुरंग यादव,सौ वैशाली जोशी, सौ लक्ष्मी गायकवाडव शाळेतील विद्यार्थीनी मैत्री कुरकुट,मृणाल करमाळकर,नंदिनी काळे,भार्गवी पाठक,अमृता इटेकर,अस्मिता नाईक,वृंदा येवतेकरसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !