चि. राहुल सुनिल कामले चे बी कॉम पदवी परीक्षेत यश



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

 राहुल सुनिल कामले ने बी कॉम पदवी परीक्षेत घवघवीत  यशसंपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


चि. राहुल याने पुणे येथील भारतीय जैन संघटना (B J S) कॉलेज येथून B COM पदवी परीक्षेत  73.56 टक्के मार्क घेऊन A + श्रेणीत नुकताच उत्तीर्ण झाला आहे.लातूर येथील कामले परिवारातील श्री. सुनिल बलभीमराव कामले यांचा तो कनिष्ठ चिरंजीव आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

•••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!