इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन

हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन 


अधिकमास हा भक्ती करण्यासाठी उत्तम म्हणून पुरूषोत्तम मास- ह.भ.प.केशव महाराज उखळीकर 

परळी (प्रतिनिधी)

      अधिकमास हा भक्ती करण्यासाठी उत्तम म्हणून पुरूषोत्तम मास असे या महिण्याला म्हटलेजाते असेप्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज उखळीकर  यांनी केले. येथील हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त शनिवारी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले.

दिनांक 29/07/2023 शनिवार रोजी परळी शहरातील हनुमाननगर येथील पांढरीचा मळा येथे पुरुषोत्तम मासा निमित्त दिनांक 24/07/2023 पासुन ते 30/07/2023 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा,कीर्तन महोत्सव निमित्ताने आज शनिवार रोजी हरिनाम सप्ताहाच्या आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.पा.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले या वेळी हनुमान नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 •••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या