पंचम ज्योतिर्लिंग दर्शन

 आ.अभिमन्यू पवार यांनी घेतलं पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

     बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव ज्योतिर्लिंग असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग वैजनाथच्या दर्शनासाठी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे सहकुटुंब आले होते. त्यांनी परळीत येऊन सहकुटुंब प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून दर्शन घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!