मंत्री छगन भुजबळ व हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा





          बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


           रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व राखीव. सांयकाळी 5.00 वाजता स्थळ  छत्रपती श्री संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राऊड) बीड येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जाहिर सभेस उपस्थिती. सोईनुसार मोटारीने औरंगाबादकडे  प्रयाण.


वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा


          बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


           रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी उस्मानाबाद येथून दुपारी 1.00 वाजता  मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 3.00 वाजता सनराईज हॉटेल बीड येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडील आयोजित कार्यक्रमास व बीडच्या विकासाची व सन्मानाची सभेस उपस्थिती. रात्री 8.30 वाजता  सोईनुसार मोटारीने औरंगाबादकडे  प्रयाण.  


                                                                           ******


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !