युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परळी येथील लोकअदालत मध्ये 81 प्रकरणे निकाली तर 2 कोटी वसूल !

 परळी येथील लोकअदालत मध्ये 81 प्रकरणे निकाली तर 2 कोटी वसूल !




परळी वैजनाथ:-

तालुका विधी सेवा प्राधिकरण व परळी वकील संघाच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये तडजोडीने 81 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर   2 कोटी रुपये वसूल झाले.

 दिनांक 09.09.2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये  73 फौजदारी प्रकरणे व 8 दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.यामध्ये धनादेश अनादराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आली. यावेळी विविध बँक व पतसंस्थेच्या केसेस ठेवण्यात आल्या होत्या.तसेच 74दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.एकुन 20270254/-(दोन कोटी दोन लाख सत्तर हजार दोनशे चौपन रुपये ) वसूल करण्यात आले. यामध्ये वैद्यनाथ बँकेच्या वतीने सर्वाधिक केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या.लोकन्यायालयास प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या अधिकारी वर्गाचा प्राधिकरणाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी न्या.एस.बी.गणाप्पा न्या.डि.आर.बोर्डे न्या.डि.व्ही.गायकवाड परळी वकील संघाचे अध्यक्ष प्रदीप गिराम अँड.आर.व्हि.गित्ते

अँड एच व्हि गुट्टे अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड प्रभाकर सातभाई अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड.जीवनराव देशमुखअँड वसंतराव फड अँड व्हि बी नागरगोजे अँड.डि.पी.कडबाने अँड शेख शफीक अँड महारुद्र कराड अँड राहुल सोळंके अँड विलास बडे अँड घोडके लक्षमण अघाव अँड.दस्तगीर अँड.दत्ता कराड अँँड.ज्ञानोबा मुंडे अँड दिलीप उजगरे अँड बाळासाहेब मुंडे अँड शशीकांत काजळे अँड मनजित सुगरे अँड.कल्याण सटाले अँड श्रीकांत कराड अँड.मार्तँड शिंदे अँड.लक्षमण गित्ते अँड. मोहन कराड अँँड.सायस मुंडे अँड सुरेश गित्ते तळणीकर अँड.जगतकर अँड सोनेराव सातभाई अँड.गिरीश नरवणे अँड.सुनिल सोनपीर अँड. शेख एजाज शेख शाकेर अँड शेख शोयब अँड.अँड.दिनकर वाघमोडे  अँड.केशव अघाव शेख कासेफ अँड.बालाजी कराड वैद्यनाथ बँकेचे अधिकारी उत्तम बाबुराव जोशी, शंकर यादव,रघुनाथ फड,शेख सलीम शेख करीम, राहुल गोपाणपाळे ईत्यादी हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या