साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा आपघाती मृत्यू



 बीड- प्रथितयश साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नी दिली आहे.

कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.कर्जत ला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते.तेथून ट्रॅव्हल्स ने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना या ट्रॅव्हल्स ने त्यांना धडक दिली,त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले.

चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी  सोमवारी त्यांच्या मूळगावी लिंबगाव ता. अंबाजोगाई येथे ठीक सकाळी 10 वाजता होईल.


💐💐 *भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !