महापुरुषांना अभिवादन धार्मिक स्थळांचे दर्शन घेत साधेपणाने वाढदिवस साजरा करणार

 ॲड.माधव  जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



महापुरुषांना अभिवादन धार्मिक स्थळांचे दर्शन घेत साधेपणाने वाढदिवस साजरा करणार

परळी (प्रतिनिधी) दि.१४ - भारत राष्ट्र समितीचे परळी विधानसभा प्रमुख ॲड.माधव - आप्पा जाधव यांचा वाढदिवस मतदार संघात साजरा केला जाणार आहे.या वाढदिवसानिमित्त मतदार संघात विविध ठिकाणी समजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहेत.यामधे रक्तदान शिबिर,महापुरुषांना अभिवादन  धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन वाढदिवस साजरा केला जाणार आहे.


ॲड.माधव जाधव हे रविवार दि.१४ रोजी सकाळी ७ वा. अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेणार आहेत.त्यानंतर सकाळी ८ ते १२ जाधव कोचिंग क्लासेस प्रशांत नगर  अंबाजोगाई येथे रक्तदान शिबिराला उपस्थिती लावणार आहेत.दुपारी १ ते २ सिरसाळा येथे विविध धार्मिक स्थळांचे दर्शन,दुपारी ३ वा.गोपीनाथगड पांगरी दर्शन,दुपारी ४ ते ६

परळी वैजनाथ येथील धार्मिक स्थळांचे दर्शन,सायंकाळी ७ वा.घाटनांदूर येथे विविध धार्मिक स्थळांचे दर्शन,सायं. ८ वा.पट्टीवडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार