परळी तहसिल कार्यालय समोर विविध प्रश्नांवर माकपची गुरुवारी निदर्शने

 परळीत विविध प्रश्नांवर माकपची गुरुवारी निदर्शने 



परळी / प्रतिनिधी

      राज्यातील शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, युवक व कामगारांच्या प्रश्नावर गुरुवारी (ता.३०) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहे.

      राज्यातील शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, युवक व कामगारांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालया समोर २८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत माकपच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणुन गुरुवारी (ता.३०) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी रहावे असे आवाहन माकपचे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ परमेश्वर गीत्ते, कॉ रुस्तुम माने, कॉ पप्पु देशमुख, कॉ सुदाम शिंदे, कॉ किरण सावजी, कॉ बालासाहेब कडभाने, कॉ विशाल देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार