सत्कार

 दिव्यांगची सेवा करण्याची संधी मिळाली- डॉ.संतोष मुंडे


सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांच्या वतीने सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे आणि आ. बच्चू कडू यांनी दिलेल्या संधीमुळे दिव्यांगची सेवा करण्याची मला संधी मिळाल्याचे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे नवनिर्वाचित सदस्य डॉ.संतोष मुंडे यांनी म्हटले आहे.

     दिव्यांग विभागाच्या राज्य सदस्य पदे त्यांची निवड झाल्याबद्दल सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी सुरेश (नाना) फड, बालाजी फड,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, माजी सरपंच हरिष नागरगोजे, पत्रकार रणबा गायकवाड, भक्तराम फड, मगन वसावे, आधळे सर व इतर उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !