कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

 परळीत रविवारी रक्तदान शिबिर 



कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

परळी/प्रतिनिधी

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होणार असून रक्तसंकलन अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढी करणार आहे तरी परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार