दुःखद वार्ता:सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे निधन

 सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे  निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

महाराष्ट्र विरर्शैव सभेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इट के गुरुजी यांच्या पत्नी सौ जयश्रीबाई  यांचे आज दिनांक शुक्रवार 1 डिसेंबर  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 67 वर्ष होते.

 परळी शहरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा अत्यंत मनमिळावू स्वभाव म्हणून त्या प्रसिद्ध होत्या त्यांच्या पश्चात महादेव व प्रकाश ही दोन मुले सुना नातवंडे असा  परिवार आहे.सौ जयश्रीबाई इटके यांच्यावर उद्या दिनांक 2 डिसेंबर शनिवार रोजी कैलास धाम स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!