गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन स्पर्धेत कू निकीता म्हात्रे ला सुवर्ण पदक

 गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन स्पर्धेत कू निकीता म्हात्रे ला सुवर्ण पदक



सिरसाळा (वार्ताहर):- गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन  या स्पर्धेचे आयोजन आज दी. १७ डिसेंबर रविवार रोजी निपाणी कर्नाटक येथे करण्यात आले होते. ही मॅराथॉन स्पर्धा *१०  की. मि.* या प्रकारात घेण्यात आली.

या मॅराथॉन स्पर्धेत *कू. निकिता म्हात्रे* (बी ए द्वितीय वर्ष, श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालय सिरसाळा) हिने *सुवर्ण* पदक (गोल्ड मेडल) पटकावले.

या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस १०,०००/- रूपये रोख  व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले.

 त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार