केदारपिठाचे जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींचे माजी नगरसेवक कमलाकरअप्पा हरेगावकर यांनी घेतले आशिर्वाद

 केदारपिठाचे जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींचे माजी नगरसेवक कमलाकरअप्पा हरेगावकर यांनी घेतले आशिर्वाद




परळी/प्रतिनिधी

श्रीक्षेत्र केदारपिठचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे आज परळी शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचा शुभ आशीर्वाद परळीचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकरआप्पा हरेगावकर यांनी घेतले.

यावेळी यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अ‍ॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार