शिवाजीनगर भागातील अक्षता कलश मिरवणूक

 शिवाजीनगर भागातील अक्षता कलश मिरवणूक




परळी: अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परळीतील शिवाजीनगर भागातील हनुमान मंदिर ते संत भगवान बाबा मंदिर दरम्यान अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भरत महाराज गुट्टे,परळी न. प. चे  माजी सभापती  भास्करराव चाटे शोभा चाटे ,पूर्णिमा मुंडे , भाजपयुवा मोर्चा जिल्हाप्रमुख नीळकंठ चाटे ,गंगाधर फड, सतीश जगताप, श्रीकांत चाटे , रवी चाटे, बालाजी चाटे, वैजनाथ चाटे व इतर भजनी मंडळाचे सदस्य व महिला सहभागी झाल्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !