दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

दुःखद वार्ता: संतोष फड यांचे निधन


परळी (प्रतिनिधी):- शहरातील कपड्याचे व्यापारी व कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले संतोष गणपतराव फड वय (35) वर्ष यांचे दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. 


त्यांच्या या निधनामुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ,  दोन मुली व मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राख सावडण्याचा विधी

आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा विधी कनेरवाडी येथील स्मशानभूमीत होणार आहे. फड परिवारावर कोसळलेल्या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !