निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई पाटणकर यांचे निधन



 परळी - परळी जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई वसंतराव पाटणकर (वय ८८) यांचे मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी सावता माळी मंदिर मार्गावरील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा महेश पाटणकर, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!