इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

Beed Job Fair 2024 : सुवर्णसंधी...लाभ घ्या

 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 350 रिक्त जागांसाठी बीड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन 





बीड | बीड येथे प्रशिक्षणार्थी पदांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (Beed Job Fair 2024) आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी व खालील संबंधित पत्त्यावर मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख 26 मार्च 2024 आहे.

Beed Job Fair

• पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

• पद संख्या – 350+

• शैक्षणिक पात्रता – HSC  ( Read Complete Details).

• पात्रता – खाजगी नियोक्ता

• अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)

• राज्य – महाराष्ट्र

• जिल्हा – नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बिड, लातूर, धाराशिव

• मेळाव्याची तारीख -26 मार्च 2024

• रोजगार मेळाव्याचा पत्ता – interview on online telecallin

जाहीरात:👇👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या