रमजान महिण्यानिमित्त विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये :- अनिल बोर्डे

 रमजान महिण्यानिमित्त विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये :- अनिल बोर्डे        


     

    गेवराई :- रमजान सणानिमित्त विद्युत पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे सोमकुवर सहाय्यक अभियंता महावितरण यांना निवेदन दिले आहे.         

  सध्या पवित्र रमजान सणाचा महिना सुरू झालेला आहे या रमजान महिन्याच्या कालावधीत विजेची अत्यंत आवश्यकता असते रमजान कालावधीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याबाबत दक्षता व नियोजन करावे.                                    

 सद्यस्थितीत गेवराई तालुक्यातील व गेवराई शहरातील उन्हाळ्याचे दिवस असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पवित्र रमजान महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही याबाबत योग्य ती कारवाई करून सहकार्य करावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे राजेंद्र सुतार मन्मथ वाडकर जगन्नाथ वैराळ वाणी मिलिंद हिटनाळीकर समीर सिद्दिकी आणेराव कोंढे साहेब इत्यादी हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!