इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मनोहरअप्पा मोगरकर यांचे निधन

 मनोहरअप्पा मोगरकर यांचे निधन



परळी (प्रतिनिधी)

  वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिक  मनोहरअप्पा वैजनाथअप्पा मोगरकर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी  बुधवार दि 20 मार्च 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता  निधन झाले आहे.माजी शिक्षण सभापती, जेष्ठ पत्रकार शंकर अप्पा मोगरकर यांचे जेष्ठ बंधू होत.

 गणेशपार भागातील रहिवासी असलेले मनोहरअप्पा मोगरकर हे प्रगतीशील शेतकरी म्हणुन ओळखले जात.शांत,सुस्वभावी असलेल्या मनोहरअप्पांचा सामाजिक,धार्मिक कार्यात सहभाग असायचा.बुधवार दि.20 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात 1 मुलगा,सून,नातवंडे,3 मुली असुन त्यांच्या पार्थिवावर मोगरकर यांचे शेत, राम नगर समोर,नंदागौळ रोड, परळी येथे अंत्यविधी करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या