केंद्र सरकारने ॲड दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

 केंद्र सरकारने ॲड. दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

         येथील न्यायालयात  वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड दत्तात्रय आंधळे यांची केंद्र सरकारने नोटरी वकील म्हणून नियुक्ती केले बद्दल त्यांचा हृदय सत्कार परळी येथील मोंढा मार्केट मधील आडत व्यापारी श्री नामदेवराव वसंतराव गित्ते यांचे तर्फे करण्यात आला.

           यावेळी आडत व्यापारी श्री लक्ष्मण बाबुराव मुंडे सोनहिवरेकर,आडत व्यापारी श्री रामराव अशोक गित्ते,श्री सूर्यकांतराव गुट्टे हाळम, श्री अनिल कदम ,माऊली फड नंदागौळ, हरिभाऊ कराड, सुभाषराव कराड, श्री माऊली गुट्टे, सिध्देश्वर रायभोळे आदींनी ॲड दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !