प्रथम वर्षश्राद्ध: विनम्र अभिवादन

 कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धा निमित्त ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......
     येथील कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
            शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. रहाते घर न्यू शिवाजी नगर ता. परळी वैजनाथ, जि.बीड येथे त्यानिमित्त सकाळी १० ते १२ ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन होणार आहे. तरी किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन राजाराम बळीराम शेळके, रोहीत राजाराम शेळके, रोहन राजाराम शेळके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!