राज्याचे क्रीडा व युवक मंत्री ना संजय बनसोडे यांनी घेतलं प्रभु वैद्यनाथ दर्शन

 राज्याचे क्रीडा व युवक मंत्री ना संजय बनसोडे यांनी  घेतलं प्रभु वैद्यनाथ दर्शन


परळी वैजनाथ,

          महाशिवरात्रीच्या पावन-पर्वावर पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री पर्व साजरे केले जात आहे. या अनुषंगाने राज्याचे क्रीडा व युवक मंत्री ना संजय बनसोडे  यांनी रात्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

          यावेळी ना संजय बनसोडे यांच्या समवेत  कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे हेही उपस्थित होते.वैद्यनाथ दर्शनानंतर वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्रा.बाबासाहेब देशमुख,विश्वस्त राजेश देशमुख, नंदकिशोर जाजू, शरद मोहरीर,अनिल तांदळे, डाॅ.गुरुप्रसाद देशपांडे आदींनी त्यांचा वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार