परळीत सलग दुसऱ्या दिवशी दोन गावात वीज कोसळली

 परळीत सलग दुसऱ्या दिवशी दोन गावात वीज कोसळली: एक बैल व म्हैस दगावली




परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा
                  अवकाळी असून परळी तालुक्यात काल वीज कोसळून एक म्हैस दगावली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी दोन विविध गावात वीच कोसळून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
          परळी तालुक्यातील मौजे कानडी ता. परळी वै  येथील श्री प्रदीप बाबुराव कदम यांची म्हैस (वगार) वीज पडून मयत झाली आहे.तसेच मौजे  पाडोळी ता परळी वै येथील  भास्कर संभाबुवा पुरी यांचा बैल  वीज पडून मयत झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार