श्रीरामनवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन

 श्रीरामनवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
        श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ यांच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त परळीत उद्या (दि.१७) गीत रामायण कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.

सुपसिद्ध गायक  निनाद आजगांवकर आणि सहकारी यांच्या सुमधूर वाणीतून गीत रामायण बुधवार, दि.१७ एप्रिल २०२४ वेळ : सायं. ७:०० ते १०:०० यावेळेत होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त रसिकांनी या गीत गायन कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ,सचिव व सर्व विश्वस्त मंडळ श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार