दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 टोकवडीचे माजी सरपंच दशरथ आबा मुंडे यांचे निधन




परळी वैजनाथ प्रतिनिधी 


तालुक्यातील टोकवाडी गावचे माजी सरपंच दशरथ आबा मुंडे यांचे हृदविकाराच्या धक्याने दुख:द निधन झाले.


दशरथ आबा मुंडे यांचा दांडगा जन संपर्क होत. त्यांनी टोकवाडी गावचे सरपंच भूषवले. गावात त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दि 11 एप्रिल रोजी त्यांना हृदयविकराच्या तीव्र धक्का बसला व त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 67 वर्ष होते. आज दी.12 रोजी सकली 8.30  वाजता सार्वजनिक स्मशानभूमी टोकवाडी येथे होणार आहे.


त्यांच्या निधनाने टोकवाडी गावावर शोककळा पसरली. त्यांचा पश्चात दोन मुले मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!