– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 


परळी प्रतिनिधी.      महामानव ,विश्वरत्न , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133  व्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पत्रकार विकास वाघमारे यांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

      14 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी वै येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विकास वाघमारे (दैनिक महाभारत )यांचे हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली .यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,वैद्यकीय अधिकारी, डॉ सचिन निळे ,डॉ राजश्री गीते, सहाय्यक अधीक्षक रामधन कराड ,औषध निर्माण अधिकारी दिक्कतवार, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गीताजी चव्हाण, परी सेविका श्रीमती ज्योती कुलकर्णी, शीला कुलकर्णी, जगतकर ,शिंदे ,नागोराव वाळले ,सोमनाथ गिरी इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या