महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज

 महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज



बीड, प्रतिनिधी....
      बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
       संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीसाठी १८ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या अनुषंगानेच बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. बजरंग सोनवणे २२ तारखेला  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची
शक्यता आहे. दरम्यान २२ तारखेला  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनीच सांगितले असुन अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाकडून वरिष्ठ कोणते नेते उपस्थित राहणार याची लवकरच माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार