जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

संपर्क अधिकाऱ्यांची नावे, पत्ता व सपंर्क क्रमांक

 शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्षांची स्थापना



बीड, दि. 29 (जिमाका) : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  वर्ष  २०२४-२५ मध्ये कृषि निविष्ठा वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच तालुका निहाय पुरवठा होणा-या निविष्ठांची विक्री सुरळीतपणे होण्यासाठी कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.


कृषि निविष्ठा कक्ष हा खरीप हंगामसाठी दिनांक १५ मे  ते दिनांक १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी दिनांक  १५  सप्टेंबर ते दिनांक१५ नोव्हेंबर या कालावधी आपल्याकडील मुळ पदभार सांभाळुन  आदेशान्वये देण्यात आलेले काम नियमीत पार पाडण्याचे सांगीतले आहे.


तक्रार निवारण कक्षात तक्रार निवारणा-या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. शेतक-यांकडुन तक्रारी प्राप्त होताच नोंदवही मध्ये तक्रारदार शेतक-यांचे नावे, तक्रारीच स्वरूपात तक्रार प्राप्त दिनांक, वेळ संपुर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक इ.असणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच तात्काळ उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी खालील अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत. त्यांना सकाळी 10 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्त्यावर अर्ज  देऊन तक्रार नोंदवावी.


संपर्क अधिकाऱ्यांची नावे, पत्ता व सपंर्क क्रमांक


जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड,  के.एस. अंबुरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड मो.नं.९०७५८७१७२७ , पी.एस. सोनवणे कृषि साहयक जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड.


कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड श्री.एस.डी.गरंडे कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड मो.न. ९४२३६९०८६,४ श्री. भंडारी ए. बी कृषि विस्तार अधिकारी, जि.प.बीड.  तालुका कृषि अधिकारी, बीड मो.नं. ९४२२७४४७४८, श्री.जी.एस. नागरगोजे कृषी अधिकारी, ताकृअ, बीड मो.न. ९४२३९८२३१९, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, बीड  श्री. अनिरुध्द सानप कृषि अधिकारी, पं.स.वीड मो.नं.९८५०७८९९१८,  तालुका कृषि अधिकारी, पाटोदा, श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ.पाटोदा गो.नं.९४०४८५८८७२ तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, पंचायत पाटोदा. श्री. उदधव नेटके कृषि अधिकारी, पं.स.पाटोदा मो.नं.७५८८६३४८४५, तालुका कृषि अधिकारी, शिरुर कासार,  श्री.एन.बी. गर्जे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. शिरूर (का) मो.न ९४२२१६२८४० तालुका शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, शिरुर.कासार श्री.बी. के. खेडकर कृषि अधिकारी, शिरूर पं.स.बीड मो.न. ७५८८३४१५८३,  तालुका कृषि अधिकारी, आष्टी,  श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ. पाटोदा मो.नं.९४०४८५८८७२तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, आष्टी,  श्री.एस.एन. राऊत कृषी अधिकारी, पं.स. आष्टी मो.न ९४२०४२२२३२,  तालुका कृषि अधिकारी, माजलगाव,  श्री.जे.एल. खेडकर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. माजलगाव मो.न ९४२२३७४७९०,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, माजलगाव, श्री.एस.जे.हजारे कृषि अधिकारी, पंचायत समिती  माजलगाव मो.न. ७५८८६३४६९०,  तालुका कृषि अधिकारी, गेवराई, श्री. रवि मुंडे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. गेवराई मो.न ८६२३०५६२९८, तालुका शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, गेवराई,  श्री.एस.यु.सुरडकर कृषि अधिकारी, पंचायत  समिती  गेवराई, मो.न. ९४२२७४३५८५, श्री. चेतन कांबळे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी धारूर,  गो.न ९४०४७७६,८६७, पंचायत समिती, धारूर श्री. अमोल डाके, कृषि अधिकारी, पं.रा. धारूर गो.न. ९४२१८६५९५१, तालुका  कृषि अधिकारी, वडवणी, श्री.एस.आर.बांगर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. वडवणी मो.न ९४२२६१८२००,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, वडवणी, श्री.एस.डी. घुगरे कृषि अधिकारी, पं.रा. वडवणी मो.न. ९९७०७६९५६३, तालुका कृषि अधिकारी, अंबाजोगाई, श्री. सुरेश ढाकणे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई मो.न ९४२३७७५२६३ तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, अंबाजोगाई श्री प्रविण मोरे,  कृषि अधिकारी, पं.स. अंबाजोगाई मो.न. ९४२२०८७०८१,  श्री. विकास अंभोरे तालुका कृषि अधिकारी, केज मो.न ७५६४३४२७१५ तालुका  शाखेचा कर्मचारी श्री. राठोड. पंचायत समिती, केज, कृषि अधिकारी, पं.स. केज मो.न. ९४०४२०१५६७,  , तालुका कृषी अधिकारी  परळी कोमल मोरे कृषी अधिकारी मो.न ७९७२७२८०३७,  तालुका कृषी अधिकारी, परळी,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, परळी श्री साखरे   कृषि अधिकारी, पं.स. परळी मो.न. ९४०४२०१५६७




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?