अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल

 अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
    आपल्या 16 वर्षिय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद पिडितेच्या आईने दिली असुन परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील सिद्धार्थनगर भागातून  एका 16 वर्षिय मुलीला कोणीतरी अज्ञात आरोपीने दि.29/05/2024 रोजी दुपारी 2.00 ते 5.30 वा. दरम्यान अज्ञात कारणासाठी अज्ञात, ठिकाणी पळवुन घेवुन गेले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर परळी वै येथे गुरन 87/2024 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि ससाने हे करीत आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार