गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी

 गोळीबार:बँक कॉलनी परिसरात थरार: एक ठार;एक जण जखमी 


परळी : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले तर ग्यानबा गीते जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या गीते यांना परळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचली असून आता हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध घेतला जात आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?