माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन
माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन
...............
नांदेड,प्रतिनिधी...
नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे सात जुलै रविवार रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 66 वर्षे होते. नांदेड येथील अमर, राजेश व योगेश नेरलकर यांच्या त्या मातोश्री होत.
गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा