परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित

 राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित


परळी (प्रतिनिधी) अहमदनगर येथे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या वतीने जगत् विख्यात तत्वज्ञानी थोर समाजसुधारक प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात वितरण वार रविवार रोजी गंगा लान्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर

अहमदनगर येथे शानदार सोहळ्यात संपन्न झाला.


  समारंभ प्रसंगी सकाळी 100 ढोल ताशांच्या गजरात पाहुणे  भगवान बाबा चौक येथुन ग्रंथ दिंडीत स्वागत करून पाहुणे यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.


       या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर विधान सभा मतदार संघाचे आमदार संग्राम भैया जगताप, शिवाजीराव कर्डिले चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक अहमदनगर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पिठाचे राज्यपाल नियुक्त आधि सभा सदस्य डॉ. गजानन घुगे, संमेलनाध्यक्ष अध्यक्ष कवयित्री संगीता घुगे ,साहित्यिक तथा आयोजक गणेश खाडे, प्रा वा .ना. आंधळे, विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव,  राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्राचार्य नवनाथ आघाव, डॉ. नियुक्त आधीसभा सदस्य अॅड अरविंद केंद्रे, ह भ प डॉक्टर सविता ताई खेडकर ,युवा नेते अक्षय कर्डिले ,घनश्याम बोडके, लक्ष्मराज सानप, बुद्धाची पानसरे दादा आदींसह वंजारी समाजबांधव , महिला व सामाजिक राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित संपन्न झाला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!