स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
परळी/प्रतिनिधी
78 व्या स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे ध्वजारोहन संपन्न झाले.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास शिवरत्न काका मुंडे, फुलारी सर, डॉ. सुरेश चौधरी, भीमराव मुंडे, ओम प्रकाश सारडा, सुदाम लोखंडे, जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे, विनायक गडदे,अँड.अनिल मुंडे,अँड.प्रकाश मुंडे, दत्तात्रय ढवळे,मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे ,रघुनाथ डोळस, जम्मू शेठ, शेख इलियास ,नवनाथ क्षीरसागर, दीपक फड, श्याम गाडेकर, महेश बँकेचे मुख्याधिकारी उपाध्य साहेब, मुक्तार भाई , चांद भाई,शेख बाबा , शेख मुख्तार , बबलू सय्यद, नागेश व्हावळे, अशोक कांबळे, अर्जुन बुंदिले, शेख जुबेर, शेख जावेद,नूरूबानो खाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे, प्राध्यापक, कर्मचारी, मान्यवर नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा