वीस वर्षीय युवतीचा विनयभंग

 वीस वर्षीय युवतीचा विनयभंग 



परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर शिक्षण घेत असलेल्या केज तालुक्यातील वीस वर्षीय युवतीचा भावकीतील एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी घडली.

 केज तालुक्यातील वीस वर्षीय युवती परळी बसस्थानकासमोरील समर्थ हॉस्पिटल येथुन शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वैद्यनाथ हॉस्टेलकडे निघाली असता चंद्रमणी आश्रोबा तुपारे याने रस्त्यात अडवून तु माझ्याशी लग्न कर अशी हुज्जत घालू लागला.सदरील युवतीने नकार देताच शिवीगाळ करत मारहाण करुन विनयभंग केला.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !