धनंजय मुंडे परळीमधून अधिकृत उमेदवारी जाहीर

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर 


अजित पवार बारामतीमधून, छगन भुजबळ येवल्यामधून तर धनंजय मुंडे परळीमधून लढणार तुमसर मधून विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा संधी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना संधी




विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly polls) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२३) जाहीर झाली. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत धनंजय मुंडे (परळी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), छगन भुजबळ (येवला), अदिती तटकरे (श्रीवर्धन), नरहरी झिरवळ (दिंडोरी), अनिल पाटील (अमळनेर) यांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार