वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी

वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने प्रवेश केलेले गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना वंचित बहुजन आघाडीने गंगाखेड मधून उमेदवारी घोषित केले आहे. तर पाथरी मतदारसंघातील उमेदवारी बदलून या ठिकाणी नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!