इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

चिडीमार पथक नामशेष

 क्लासेसला जात असलेल्या सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग 


परळी (प्रतिनिधी)

 शहरातील संत सावतामाळी परिसरातुन कुंभारगल्लीमार्गे क्लासेसला जात असलेल्या एका 16 वर्षीय मुलीचा त्याच भागातील एकाने विनयभंग केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परळी शहरातील संत सावतामाळी परिसरातील सोळा वर्षीय मुलगी शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सावतामाळी मंदिर जवळील रस्त्यावरुन कुभांरगल्ली मार्गे क्लासेसला जात असताना आरोपी राहुल विठ्ठल गायकवाड रा.सावतामाळी,परळी हा पाठिमागुन दुचाकीवर आला व मला तुझा मोबाईल नंबर दे नाहीतर तुला उचलुन घेवुन जाईन असे म्हणत विनयभंग केला.याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जाधवर पिंक पथक अंबाजोगाई हे करत आहेत.

@@@@@@

चिडीमार पथक नामशेष

 परळी शहरासाठी असलेल्या शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्यात दोन वर्षापुर्वी चिडीमार पथक कार्यरत असल्याने रस्त्यावर मुली,महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसला होता.सध्या चिडीमार पथक नामशेष असुन शहरात गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या बाईक या कधीच रस्त्यावर बंदोबस्तात दिसत नाहीत यामुळे शहरातील क्लासेस व शाळा,महाविद्यालयांच्या परिसरात मुलींना गावगुंड व रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या